* वापर :
जेव्हा भविष्यकाळात एखादी क्रिया घडणार असेल तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात.
Simple Future Tense With Example :
1. मी तुला उद्या भेटेन. - I will meet you tomorrow.
2. तो परवा 20 वर्षांचा असेल. - He will be 20 years old the day after tomorrow.
3. ती काही नवीन कपडे खरेदी करेल. - She will buy some new cloths.
4. ते आकाशात उडेल. - It will fly in the sky.
Yes – No type Questions Simple Future Tense
1. तू ते करशील का? - I Will you do it?
2. तू ते करणार नाही का? - Won’t you do that?
3. ते तुला सांगतील का? - Will they tell you?
4. ते तुला सांगणार नाही का ? - Won’t they tell you?
WH type Questions Simple Future Tense - साधा भविष्यकाळ
1. आपण पुस्तक कधी खरेदी कराल? - When will you buy book?
2. आपण पुस्तक का खरेदी करणार नाही? - Why won’t you buy book?
3. ती उद्या कुठे जाईल? - Where will she go tomorrow?
4. ती उद्या का जाणार नाही? - Why won’t she go tomorrow
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon