Simple Present Tense in Marathi - साधा वर्तमान काळ
* वापर :
आणि He, She, It, Akash यांनी सुरुवात झाल्यास does वापरावे.
साधा वर्तमान काळ - Simple Present Tense with example
उदाहरण :
1. मी सकाळी लवकर उठतो
I wake up early in the morning
3. आम्ही वेळेत शाळेत पोहोचतो
We reach the school in time
2. ते नेहमी मला विचारतात
They always ask me
4. आपण इंग्रजी खूप चांगले बोलता
You speak English very well
5. ती मुले मैदानात खेळतात
Those children play in the ground
6. तो सर्वांना मदत करतो
He helps to everyone
7. ती सकाळी कपडे धुते
She washes clothes in the morning
8. ते सकाळी पाणी पितात
It drink water at morning
9. राजू मेहनत घेण्याचा प्रयत्न करतो
Raju tries hard work
10. पूर्वेकडे सूर्य उगवतो
The sun rises in the east
Yes/No Type Question : Simple Present Tense
1. तुला समजते का? - Do you understand?
2. तो अभ्यास करतो का? - Does he study?
3. ती हसते का? - Does she laugh?
4. तो शाळेत जात नाही का? - Doesn't he go to school?
5. तो तुम्हाला मदत करतो का? - Does he help you?
Wh Type Question : साधा वर्तमान काळ
What - काय?
Where - कोठे?
When - केंव्हा?
Who - कोण ?
Why - का ?
Which कोणता? - कोणती? कोणते?
How कसा?, - कशी?, कसे?,
How many - किती?
How much - किती?
Whom - कोणाला?
WH Type Question in Simple Present Tense
1. ती काय करते? - What does she do?
2. तो कसा येईल? - How does he come?
3. आकाश काय वाचतो? - What does Akash read?
4. ती तुला मदत का करते? - Why does she help you?
5. तुला किती भाऊ आहेत? - How many brothers do you have?
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon