Possessive Case - सर्वनामाची षष्टी
My : माझे, माझा, माझी
Our : आमचे, आमचा
Your : आपले, तुझा, तुमचा
His : त्याचा
Her : तिची
Its : त्याचा, त्याची, त्याचे
Their : त्यांचे, त्यांची, त्यांचा
Possessive Case / सर्वनामाची षष्टी with Example in Marathi
1. My name is Akash
माझे नाव आकाश आहे
2. He is my friend
तो माझा मित्र आहे
3. Our house is beautiful
आमचे घर सुंदर आहे
4. It is our our house
ते आमचे घर आहे
5. Your book is nice
तुझे पुस्तक छान आहे
6. She is your daughter
ती तुमची मुलगी आहे
7. His friend is clever
त्याचा मित्र हुशार आहे
8. It is his brother
तो त्याचा भाऊ आहे
9. Her Father is a teacher
तिचे वडील शिक्षक आहेत
10. He is her brother
तो तिचा भाऊ आहे
11. Its Colour is black
त्याचा रंग काळा आहे
12. It is its page
ते त्याचे पान आहे
13. Their building is very big
त्यांची इमारत खूप मोठी आहे
14. They are their cars
त्या त्यांच्या कार आहेत
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon