Simple Past Tense in Marathi - साधा भूतकाळ
* वापर :
जेव्हा भूतकाळात एखादी क्रिया नुकतीच घडून गेलेली असते तेव्हा त्या क्रियेची रित किंवा पध्दत दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात.
Simple Past Tense - साधा भूतकाळ |
Simple Past Tense With Example :
1. मी त्याला एक गोष्ट सांगितली. - I told him a story.
3. ती सकाळी शाळेत गेली. - She went to school at morning.
4. त्याच्या मित्रांनी आम्हाला खूप मदत केली. - His friends helped us too much.
Yes – No type Questions Simple Past Tense
1. तू काल उशीरा आला का? - Did you come late yesterday?
2. तू काल उशीरा आला नाही का? - Didn’t you come late yesterday?
3. त्याने गाणे गायले का? - Did he sing a song?
4. त्याने गाणे गायले नाही का ? - Didn’t he sing a song?
WH type Questions Simple Past Tense - साधा भूतकाळ
1. त्यांनी तिचे कधी कौतुक केले? - When did they admire her?
2. त्यांनी तिचे कौतुक का केले नाही? - Why didn’t they admire her?
3. आपण ते कोणाला दिले? - Whom did you give that ?
4. आपण ते कोणाला दिले नाही? - Whom didn’t you give that ?
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon