Thursday, June 18, 2020

Present Continuous Tense - चालू/अपूर्ण वर्तमानकाळ

Present Continuous Tense in Marathi  -  चालू/अपूर्ण वर्तमानकाळ 


* वापर : 


(to be ची वर्तमानकाळी रूपे- am, is, are) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया वर्तमान काळात चालू आहे, ती पूर्ण नाही, म्हणजेच ती अपूर्ण आहे. हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा लावावा अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण वर्तमानकाळ तयार होतो.

जेव्हा एखादी क्रिया चालू आहे, ती पूर्ण नाही म्हणजेच ती क्रिया अपूर्ण आहे हे दर्शविण्यासाठी चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो.

Present Continuous Tense in Marathi with example
Present Continuous Tense

Present Continuous Tense With Example :


1. आम्ही इंग्रजी शिकत आहोत. - We are learning English.

2. ती चित्रपट पहात आहे. - She is watching movie.

3. मी पुस्तक वाचत आहे. - I am reading book.

4. तो क्रिकेट खेळत आहे. - He is playing a cricket.


Yes – No type Questions Present Continuous Tense


1. तो क्रिकेट खेळत आहे का? - Is he playing a cricket?

2. तो क्रिकेट खेळत नाही का? - Isn’t he playing a cricket?

3. ते मुर्खासारखे वागत आहेत का? - Are they behaving like a fool?

4. ते मुर्खासारखे वागत नाहीत का ? - Aren’t they behaving like a fool?


WH type Questions Present Continuous Tense - चालू/अपूर्ण वर्तमानकाळ 


1. ते काय विकत आहेत ? - What are they selling?

2. ते का विकत नाहीत ? - Why aren’t they selling?

3. ती कोणाशी बोलत आहे ? - Whom is she speaking?

4. ती कोणाशी बोलत नाही ? - Whom isn’t she speaking?

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon