Thursday, June 18, 2020

Past Continuous Tense - चालू/अपूर्ण भूतकाळ

Past Continuous Tense in Marathi - चालू/अपूर्ण भूतकाळ


* वापर :

चालू किवा अपूर्ण भूतकाळात (to be ची भूतकाळी रूपे (was, were) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भूतकाळात चालू होती, क्रिया पूर्ण नव्हती म्हणजेच अपूर्ण होती हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (Ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू किंवा अपूर्ण भूतकाळ तयार होतो.

जेव्हा एखादी क्रिया चालू होती म्हणजे ती क्रिया पूर्ण नव्हती, म्हणजेच ती अपूर्ण होती. हे दर्शविण्यासाठी चालू - अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.


Past Continuous Tense in Marathi with Example
Past Continuous Tense
  

Past Continuous Tense with Example :


1. मी वाचत होतो. - I was reading.

2. तू वाचत होता का? - Were you reading.

3. तू कधी वाचत होता ? - When were you reading.

4. मी त्याची वाट पाहत होतो. - I was waiting for him.


Yes – No type Questions Past Continuous Tense 


1. तो खेळत होता का ? Was he playing?

2. तो क्रिकेट खेळत नव्हता का ? Wasn’t he playing a cricket?

3. ते मला बोलावत होते का? Were they calling me?

4. ते मला बोलावत नव्हते का ? Weren’t they calling me?


WH type Questions Past Continuous Tense - चालू/अपूर्ण भूतकाळ


1. तू तिथे काय करत होतास ? What ware you doing there?

2. तू तिथे काय करत नव्हतास ? Why weren’t you doing there?

3. ते कोठे खेळत होते? Where were they playing?

4. ते का खेळत नव्हते? Why weren’t they playing?

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon