Future Continuous Tense in Marathi चालू/अपूर्ण भविष्यकाळ
* वापर :
चालू किवा अपूर्ण भविष्यकाळात (to be ची भविष्यकाळ रूपे : (shall, will) व त्यापुढे (be) वापरावे ती क्रिया भविष्यकाळात चालू असेल म्हणजेच ती पूर्ण नसेल म्हणजेच अपूर्ण असेल हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) हा प्रत्यय लावतात. अशा प्रकारे चालू /अपूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
जेव्हा एखादी क्रिया चालू असेल म्हणजे ती क्रिया पूर्ण नसेल, म्हणजेच ती अपूर्ण असेल. हे दर्शविण्यासाठी चालू - अपूर्ण भूतकाळाचा उपयोग केला जातो.
Future Continuous Tense Example :
1. मी प्रवास करीत असेल. - I will be traveling.
2. तो झाडांना पाणी देत असेल. - He will be watering the trees.
3. मी वाट पाहत असेल. - I will be waiting.
4. मी उद्या तिथे असेल. - I will be there tomorrow.
Yes – No type Questions :
1. ती रडत असेल का ? - Will she be crying?
2. ती रडत नसेल का ? - Won’t she be crying?
3. मी उद्या शाळेत असेल का ? - Will I be at school tomorrow?
4. तुम्ही उद्या या वेळेस शिकवत नसाल का ? - Won't you be teaching this time tomorrow?
WH type Questions :
1. राजू कोठे जात असेल ? - Where will Raju be going?
2. राजू का जात नसेल? - Why won’t Raju be going?
3. ते काय विकत घेत असतील? - What will they be buying?
4. ते काय विकत घेत नसतील? - What won’t they be buying?
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon