Tuesday, June 23, 2020

Daily use english sentences marathi [ Lesson -5 ]


Daily use english sentences marathi  [ Lesson -5 ]


english for beginners in marathi

1. Jump! उडी मार! / उडी मारा!

2. Stop! थांबा! / थांब!

3. Wait! थांबा! / थांब!

4. Hello! हॅलो!

5. Hurry! लवकर! / लवकर कर! / लवकर करा!

6. I won! मी जिंकलो! / मी जिंकले!

7. Get up. ऊठ.

8. Got it! पकडलं!

9. Got it? कळलं? / समजलं? / कळलं का? / समजलं का?

10. He ran. तो पळाला. / ते पळाले. / तो धावला. / ते धावले.

11. I fell. मी पडलो. / मी पडले. / पडलो. / पडले.

12. Listen. ऐक. / ऐका.

13. Really? खरोखर? / खरंच? / खरंच का?

14. Thanks. धन्यवाद.

15. Who? कोण?

16. Who ran? कोण पळालं? / कोण धावलं?

17. Who won? कोण जिंकलं?

18. Why not? का नाही?

19. I know. मला माहीत आहे..

20. I lost. मी हरलो / मी हरले.

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon