Daily use english sentences marathi [ Lesson -4 ]
1. Sit here. इथे बस. इथे बसा.
2. Stand up! ऊठ! ऊभी हो! ऊभे व्हा!
3. Stop Raju. राजूला थांबव. / राजूला थांबवा.
4. I forgot. मी विसरलो. मी विसरले.
5. I got it. समजलं. मिळालं.
6. I looked.मी बघितलं. मी पाहिलं.
7. Fold it. घडी घाल. / घडी घाला.
8. Get Raju. राजूला घे. / राजूला आण. / राजूला पकड.
9. Get out. बाहेर हो. / बाहेर व्हा.
10. Who ate? कोणी खाल्लं?
11. Go. जा.
12. Run! पळ! / धाव! / पळा! / धावा!
13. You won. तू जिंकलास. / तू जिंकलीस. / तुम्ही जिंकलात.
14. Back off! हट!
15. Be quiet. शांत हो. / शांत व्हा.
16. Terrific! झकास!
17. Raju left. राजू सोडून गेला. राजू निघाला. राजू निघून गेला.
18. Wow! वाह!
19. Fire! आग!
20. Help! वाचवा! / वाचव!
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon