Tuesday, June 23, 2020

Daily use english sentences marathi [ Lesson -3 ]


Daily use english sentences marathi  [ Lesson -3 ]


english for beginners in marathi

1. I'll try.  मी प्रयत्न करेन.

2. Raju ran.  राजू पळाला. / राजू धावला.

3. Raju won.  राजू जिंकला.

4. We care.  आम्हाला काळजी आहे. / आपल्याला काळजी आहे.

5. We know.  आम्हाला माहीत आहे. / आपल्याला माहीत आहे.

6. Go home.  घरी जा.

7. I'm ill.  मी आजारी आहे.

8. Tell me.  मला सांग. / मला सांगा.

9. We lost.  आम्ही हरलो. / आपण हरलो.

10. Welcome.  स्वागत! / स्वागत. / सुस्वागतम!

11. Raju lied.  राजू खोटं बोलला.

12. Get down.  खाली हो.

13. Grab Raju.  राजूला पकड. / राजूला पकडा.

14. Grab him.  पकडा त्याला.

15. Have fun.  मजा कर.

16. He spoke.  तो बोलला. ते बोलले.

17. I can go.  मी जाऊ शकतो. मी जाऊ शकते

18. She came.  ती आली. त्या आल्या.

19. She died.  ती मेली. त्या मेल्या. ती वारली.त्या वारल्या.

20. Sit down!  खाली बस! खाली बसा!

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon