Tuesday, June 23, 2020

Daily use english sentences marathi [ Lesson -2 ]


Daily use english sentences marathi  [ Lesson -2 ]


english for beginners in marathi


1. I'm game.  मी तयार आहे.

2. I'm late.  मला उशीर झाला.

3. I'm lazy. मी आळशी आहे.

4. I'm poor.  मी गरीब आहे

5. It's OK.  ठीक आहे.

6. It's me!  मी आहे!

7. I'm OK.  मी ठीक आहे.

8. Me, too. मी पण. / मला पण.

9. Open up.  उघड. / उघडा.

10. Perfect!  परिपूर्ण!

11. Show me.  मला दाखव. / मला दाखवा.

12. They won.  ते जिंकले. त्या जिंकल्या.

13. Raju came.  राजू आला.

14. Raju died.  राजू मेला.

15. Raju fell.  राजू पडला.

16. Raju knew.  राजूला माहीत होतं.

17. I phoned.  मी फोन केला.

18. I prayed.  मी प्रार्थना केली.

19. I shaved.  मी दाढी केली.

20. I use it.  मी ते वापरतो. मी ते वापरते.

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon