Daily use english sentences marathi [ Lesson -1 ]
1. He came. तो आला. / ते आले.
2. He runs. तो पळतो. / तो धावतो.
3. Help me! वाचवा! / वाचव! / माझी मदत करा!
4. Help us. आमची मदत करा. / आमची मदत कर. / आम्हाला वाचव.
5. I'm Raju. मी राजू. / मी राजू आहे.
6. I'm fat. मी जाडा आहे. / मी जाडी आहे.
7. We won. आम्ही जिंकलो. / आपण जिंकलो.
8. Why me? मीच का? / मी का?
9. Call Raju. राजूला बोलव./ राजूला बोलवा. राजूला फोन कर. राजूला फोन करा.
10. It's hot. गरम आहे.
11. It's new. नवीन आहे. / ते नवीन आहे.
12. Leave it. सोड. सोडा. ते सोड. ते सोडा.
13. Leave me. मला सोड. मला सोडून जा. मला सोडा.
14. Look out! सांभाळ!
15. Marry me. माझ्याशी लग्न कर. माझ्याबरोबर लग्न करा.
16. Ask Raju. राजूला विचार. / राजूला विचारा.
17. Call me. मला बोलव. / मला बोलवा. / मला फोन करा. / मला फोन कर.
18. Call us. आम्हाला फोन कर. / आम्हाला फोन करा.
19. Come in. आत ये.
20. I'm full. माझं पोट भरलंय.
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon