* वापर :
चालू-पूर्ण भविष्यकाळात (Shall/will) हे योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यासाठी नुकतीच पूर्ण झालेली असेल हे दाखवण्यासाठी त्यापुढे ( have been) वापरावे व तीच क्रिया पुढे भविष्यकाळात पुढे सातत्याने चालू असेल, हे दाखवण्यासाठी मुख्य क्रियापदाला (ing) वापरतात. अशा प्रकारे चालू-पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल व तीच क्रिया भविष्यकाळात पुढे सातत्याने चालू असेल असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात.
Future Perfect - Continuous Tense with Example :
1. मी त्यांना शिकवत आलेलो असेल.
I will have been teaching them.
2. ती तेथे राहत आलेली असेल .
She will have been living there.
3. या वर्षाच्या शेवटी 10 वर्षापासून तो इंग्रजी शिकवत आलेला असेल.
He will have been teaching English for 10 years by the end of this year.
4. येत्या रविवारी मी हे पुस्तक एक आठवड्यापासून वाचत आलेलो
असेल.
Come Sunday, I will have been reading this book for 2 weeks.
5. मी या महिन्याच्या शेवटी आम्ही इथे 4 वर्षांपासून राहत आलेलो
असणार .
We will have been living here for 4 years by the end of this
month.
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon