Tuesday, June 23, 2020

Daily use english sentences marathi [ Lesson -6 ]


Daily use english sentences marathi  [ Lesson -6 ]


रोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य

1. Use this.  हे वापर. हे वापरा.

2. Watch me.  मला बघ. मला बघा.

3. Watch us.   आम्हाला बघ. आम्हाला बघा.

4. We'll go.  आम्ही जाऊ. आपण जाऊ.

5. What for?  कशासाठी? कशाकरिता?

6. Who am I?  मी कोण आहे?

7. Who came?   कोण आलं?

8. Who died?  कोण मेलं?

9. Who fell?  कोण पडलं?

10. Who's he?  तो कोण आहे? ते कोण आहेत?

11. Answer me.  मला उत्तर दे. मला उत्तर द्या.

12. Birds fly.  पक्षी उडतात.

13. Calm down!  शांत हो!

14. Come here.  इथे ये. इथे या.

15. Come home.  घरी या. घरी ये.

16. Did I win?  मी जिंकलो का? मी जिंकले का?

17. Dogs bark.  कुत्रे भुंकतात.

18. Don't ask.  विचारू नका. विचारू नकोस.

19. Don't cry.  रडू नकोस. रडू नका.

20. Don't die.  मरू नकोस. मरू नका.

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon