Daily use english sentences marathi [ Lesson -7 ]
1. Don't lie. खोटं बोलू नकोस.
2. Don't run. पळू नकोस. धावू नकोस. पळू नका. धावू नका.
3. Forget it. विसर. विसरून जा.
4. Forget me. मला विसरून जा.
5. Get ready. तयार हो.
6. Go inside. आत जा.
7. Grab that. ते घ्या. ते घे. ते पकड. ते पकडा.
8. Grab this. हे पकड. हे पकडा.
9. He is ill. तो आजारी आहे. ते आजारी आहेत.
10. He's mine. तो माझा आहे. ते माझे आहेत.
11. Hold this. हे धर. हे धरा.
12. How is it? कसं आहे? कसा आहे? कशी आहे?
13. I can run. मी धावू शकतो. मी पळू शकतो. मी धावू शकते. मी पळू शकते.
14. I can do. मी करू शकतो..
15. I can win. मी जिंकू शकतो. मी जिंकू शकते.
16. I fainted. मला चक्कर आली.
17. I got fat. मी जाडा झालो. मी जाडी झाले.
18. I laughed. मी हसलो. मी हसले.
19. I met him. मी त्याला भेटलो. मी त्याला भेटले.
20. I saw you. मी तुला बघितलं. मी तुला पाहिलं. मी तुम्हाला बघितलं. मी तुम्हाला पाहिलं.
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon