Tuesday, June 23, 2020

Daily use english sentences marathi [ Lesson -8 ]


Daily use english sentences marathi  [ Lesson -8 ]


Daily use english sentences marathi

1. I shouted.  मी ओरडलो. मी ओरडले.

2. I want it.  मला हवं आहे. मला हवा आहे. मला हवी आहे. मला पाहिजे.

3. I will go.  मी जाईन.

4. I will sing.  मी गाईन.

5. I will stop.  मी थांबेन.

6. I will talk. मी बोलेन.

7. I will walk.  मी चालेन.

8. I will work.  मी काम करेन.

9. I'm a man.  मी माणुस आहे. मी पुरुष आहे.

10. I'm awake.  मी जागा आहे. मी जागी आहे.

11. I'm bored.  मला कंटाळा आला आहे.

12. I'm clean.  मी साफ आहे.

13. I'm dying.  मी मरतोय. मी मरतेय.

14. I'm going.  मी जातोय. मी जातेय.

15. I'm quiet. मी शांत आहे.

16. That's it.  बरोब्बर. तेच.

17. They fell.  ते पडले.

18. I'm right.  मी बरोबर आहे.

19. I work out.  मी व्यायाम करतो. मी व्यायाम करते.

20. I work.  मी काम करतो. / मी काम करते.

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon