Daily use english sentences marathi [ Lesson -9 ]
1. I'm young. मी तरूण आहे.
2. It burned. जळलं. जळला. जळली.
3. It rained. पाऊस पडला.
4. It snowed. बर्फ पडला.
5. It's 7:30. 7:30 वाजले आहेत.
6. It's cold. थंड आहे.
7. It's here. इथे आहे. ते इथं आहे.
8. It's mine. माझं आहे.
9. It's ours. आमचं आहे. आपलं आहे.
10. It's sand. वाळू आहे.
11. It's time. वेळ झाला आहे.
12. It's work. काम आहे.
13. It's easy. सोपं आहे.
14. It's food. खाणं आहे.
15. It's good. चांगलंय.
16. Look back. मागे बघ.
17. Read this. हे वाच. हे वाचा.
18. See above. वर पहा.
19. She cried. ती रडली. त्या रडल्या.
20. She tried. तिने प्रयत्न केला.
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon