Daily use english sentences marathi [ Lesson -10 ]
1. Let me go! मला जाऊ द्या! मला जाऊ दे!
2. Let me in. मला आत येऊ दे. मला आत येऊ द्या.
3. Let us go. आम्हाला सोड. आम्हाला सोडा. आम्हाला जाऊ द्या. आम्हाला जाऊ दे.
4. Let us in. आम्हाला आत येऊ द्या. आम्हाला आत येऊ दे.
5. Let's ask. विचारू या.
6. Keep them. ठेव. ते ठेव.
7. Leave now. आत्ताच नीघ. आत्ताच निघा.
8. Look back! पाठी बघ! मागे बघ!
9. She walks. ती चालते. त्या चालतात.
10. Sign here. इथे सही करा. इथे सही कर.
11. Sit there. तिथे बस. तिथे बसा.
12. Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.
13. Stay away. दूर रहा.
14. Stay back. मागे राहा.
15. Stay thin. बारीकच रहा.
16. Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.
17. Take care! काळजी घे! काळजी घ्या!
18. Take mine. माझं घे. माझा घे. माझी घे. माझं घ्या. माझी घ्या. माझा घ्या.
19. Take this. हे घे. हे घ्या. हा घे. हा घ्या. ही घे. ही घ्या.
20. Thank you. धन्यवाद.
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon