Tuesday, June 23, 2020

Daily use english sentences marathi [ Lesson -11 ]


Daily use english sentences marathi  [ Lesson -11 ]


learn english from marathi

1. Well done! शाब्बास!

2. What's up? काय चाललंय? / कसं काय?

3. Who is he? तो कोण आहे?

4. Who is it? कोण आहे?

5. Who knows? कोणाला माहीत आहे?

6. Who'll go? कोण जाईल?

7. Who's she? ती कोण आहे? त्या कोण आहेत?

8. You drive. तू चालव. / तुम्ही चालवा.

9. You idiot! मूर्खा!

10. You tried. तू प्रयत्न केलास. / तुम्ही प्रयत्न केलात.

11. Are you OK? ठीक आहेस का? / बरा आहेस का? / बरी आहेस का?

12. Ask anyone. कोणालाही विचार.

13. Be careful! सावध रहा!

14. Be on time. वेळेवर पोहोच. / वेळेवर पोहोचा.

15. Birds sing. पक्षी गातात.

16. Bring wine. वाईन आण. / वाईन आणा.

17. Come again. पुन्हा या. पुन्हा ये.

18. Come on in. आत ये.

19. Definitely! नक्कीच!

20. Do men cry? माणसं रडतात का? / पुरुष रडतात का?

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon