Daily use english sentences marathi [ Lesson -12 ]
1. Don't look. बघू नकोस. / बघू नका.
2. Don't move. हलू नकोस. / हलू नका.
3. Don't talk! बोलू नकोस! / बोलू नका!
4. Fill it up. भरून टाक.
5. Fire burns. आग जळते. / आग जाळते.
6. Forget him. त्याला विसर. / त्याला विसरून जा.
7. He is here! तो इथे आहे! / इथे आहे!
8. He is late. त्याला उशीर झाला आहे.
9. He is nice. तो चांगला आहे. / ते चांगले आहेत.
10. He laughed. तो हसला. / ते हसले.
11. He's smart. तो हुशार आहे. / ते हुशार आहेत.
12. Hold still. हलू नकोस. / हलू नका.
13. I am a man. मी माणुस आहे. / मी पुरुष आहे.
14. I am ready. मी तयार आहे.
15. I can read. मला वाचता येतं. / मी वाचू शकतो. / मी वाचू शकते.
16. I can swim. मला पोहता येतं. / मी पोहू शकतो. / मी पोहू शकते.
17. I eat here. मी इथे खातो. / मी इथे जेवतो.
18. I eat meat. मी मांस खातो. / मी मांस खाते.
19. I eat rice. मी भात खातो. / मी भात खाते.
20. I like him. मला तो आवडतो. / मला ते आवडतात.