Monday, May 28, 2018

how to put password on computer windows

Tags

नमस्कार मित्रानो
जर तुम्ही नवीन लॅपटॉप किव्हा संगणक घेतला असेल तर त्यास पासवर्ड टाकावा लागतो. या भागात मी तुम्हाला ऍडमिन पासवर्ड कसा टाकतात हे सांगणार आहे.
स्टेप १
स्टार्ट बटण क्लीक करा आणि कंट्रोल पॅनल शोधा

स्टेप २
कंट्रोल पॅनल  क्लीक केल्यानंतर उशीर Control Panel\User Accounts and Family Safety क्लीक करा.

स्टेप ३
Control Panel\User Accounts and Family Safety\User Accounts\Create password Your Account




Hello Friends
If you have a new laptop computer, then you have to enter it. In this area, I will tell you how to put your admin password.
Step 1
Click the start button and find the control panel

Step 2
After clicking the Control Panel, click Control Panel \ User Accounts and Family Safety.

Step 3
Control Panel \ User Accounts and Family Safety \ User Accounts \ Change Your Password

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon