Sunday, May 27, 2018

काळ आणि त्यांचे प्रत्येकी चार उपप्रकार पुढीलप्रमाणे

Tags

या विडिओ मध्ये मी तुम्हाला काळ आणि त्यांचे प्रत्येकी चार प्रकार सांगितले आहे.
तुम्हाला माहित असेल की काळ तीन प्रकारचे असतात, काळाचे तीन प्रकार पुढीलप्रमाणे:-

  1. वर्तमान काळ
  2. भूत काळ
  3. भविष्य काळ

एका काळात एकाच प्रकारची क्रिया असते असे नाही, तर एकाच काळात वेगवेगळया प्रकारच्या क्रिया असू शकतात. त्यामुळे या तीन काळाचे उपप्रकार पडले आहे. प्रत्येक काळाचे चार उपप्रकार आहेत ते पुढीप्रमाणे


                                   काळ  
  Tenses

वर्तमान काळ      Present Tense
भूतकाळ                        Past tense
भविष्यकाळ                 Future Tense
1
साधा वर्तमान काळ      Simple Present Tense
साधा भूतकाळ           Simple  Past tense
साधा भविष्यकाळ          Simple Future Tense
2
चालू वर्तमान काळ  Present Continuous tense
चालू भूतकाळ            Past Continuous tense
चालू भविष्यकाळ         Future Continuous tense
3
पूर्ण वर्तमान काळ      Present Perfect tense
पूर्ण भूतकाळ              Past Perfect tense
पूर्ण भविष्यकाळ          Future Perfect tense
4
चालू पूर्ण वर्तमान      Present Perfect continuous tense
चालू पूर्ण भूतकाळ      Past Perfect continuous tense
चालू पूर्ण भविष्यकाळ    Future Perfect continuous tense





नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.

This Is The Oldest Page

आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon