Wednesday, June 17, 2020

Types of Tenses in Marathi - काळाचे प्रकार

Tags

नमस्कार मित्रांनो, आज आपण काळ (Tense) आणि त्यांचे प्रकार पाहणार आहोत, काळाचे (Tense) मुख्य प्रकार तीन आहेत आणि त्यांचे प्रत्येकी चार चार उपप्रकार / उपकाळ  पडतात. आता आपण सर्वात आधी काळाचे  तीन प्रकार पाहू,

Kaal va tyanche prakar

काळाचे (Tense) मुख्य तीन प्रकार पुढीलप्रमाणे :


1. वर्तमान काळ  - Present Tense

2. भूतकाळ  - Past Tense

3. भविष्यकाळ  - Future Tense


  • आता आपण सर्वकाळाचे प्रत्येकी चार-चार उप प्रकार पाहू : 


  • वर्तमान काळाचे Present Tense पुढीलप्रमाणे  ४ उप-प्रकार पडतात. 


1. साधा वर्तमान काळ  - Simple Present Tense

2. चालू वर्तमान काळ - Present Continuous Tense

3. पूर्ण वर्तमान काळ - Present Perfect Tense

4. चालू पूर्ण वर्तमान काळ - Present Perfect Continuous Tense



  • भूतकाळाचे Past Tense पुढीलप्रमाणे  ४ उप-प्रकार पडतात. 

1. साधा भूतकाळ - Simple Past Tense

2. चालू भूतकाळ - Past Continuous Tense

3. पूर्ण भूतकाळ - Past Perfect Tense

4. चालू पूर्ण भूतकाळ - Past Perfect Continuous Tense


  • भविष्य काळाचे Future Tense पुढीलप्रमाणे  ४ उप-प्रकार पडतात. 


1. साधा भविष्यकाळ - Simple Future Tense

2. चालू भविष्यकाळ - Future Continuous Tense

3. पूर्ण भविष्यकाळ - Future Perfect Tense

4. चालू पूर्ण भविष्यकाळ - Future Perfect Continuous Tense

नमस्कार मित्रांनो , "मराठी गाईड" ब्लॉगची मी संस्थापिका /लेखिका सौ. प्रतिक्षा विशाल हरपळे, खरं सांगायचे तर माझ्याबद्दल सांगण्यासारखे विशेष असे काही नाही, मी लहानपणापासून पुणे (महाराष्ट्र) येथील स्थानिक रहिवासी आहे. मी एक गृहिणी आहे. आणि सुरवातीपासून मला लिखाणाची आवड असल्याने मी हे क्षेत्र निवडले.