Future Perfect Tense in Marathi (पूर्ण भविष्यकाळ)
* वापर :
पूर्ण भविष्यकाळात (Shall/will) हे योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती क्रिया भविष्यकाळात पूर्ण झालेली असेन हे दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरतात अशा प्रकारे पूर्ण भविष्यकाळ तयार होतो.
भविष्यकाळात एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेन, किंवा घडलेली असेल असे दाखवण्यासाठी हा काळ वापरतात.
Future Perfect Tense with Example :
1. तोपर्यंत मी माझा कोर्स पूर्ण केलेला असेल. - I will have completed my course by that time.
2. आम्ही कार विकत घेतलेली असेल. - We will have purchased a car.
3. तो आतापर्यंत घरी पोहचलेला असेल. - He will have reached home by now.
4. लवकरच हा धडा संपलेला असेल. - Soon this lesson will have finished.
Yes – No type Questions :
1. तिने चित्रपट पाहिले असेल का? - Will she have watched the movie ?
2. तिने चित्र काढलेले नसेल का ? - Won't she have drawn a picture?
3. राम इंग्रजीत बोलला असेल का? - Will Ram have spoken in English ?
4. राम इंग्रजीत बोललेला नसेल का? - Won't Ram have spoken in English ?
WH type Questions :
1. तुम्ही केव्हा कार विकत घेतलेली असेल? - When will you have bought a car?
2. तुम्ही कार का विकत घेतलेली नसेल? - Why won't you have bought a car?
3. तिने ते कसे लिहिलेले असेल ? - How will she have written ?
4. तिने ते का लिहिलेले नसेल? - Why won't she have written ?
आपणास दिलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की share करा
EmoticonEmoticon